‘झीन्स’ नावाचे द्विमितीय पदार्थ ताणले असता त्यांच्या आणवीय गुणधर्मांवर होणाऱ्या परिणामांचा संशोधकांनी सैद्धांतिक अभ्यास केला आहे.

Technology

मुंबई
11 मार्च 2023

अनेक अणू एकत्र येऊन रेणू तयार होताना अणूंची त्या रेणूमधली मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने होऊन त्याच्या वेगळ्या रचना तयार होऊ शकतात. अश्या रचनांना समसूत्री(आयसोमर/isomer) म्हणतात. काही समसूत्रींतील अणूंच्या रचना एकमेकांचे आरशातले प्रतिबिंब असतात. जसे दोन हात एकमेकांवर ठेवल्यास तंतोतंत जुळत नाहीत, तश्याच ह्या रचना एकमेकांवर ठेवल्यास जुळत नाहीत. अशा रेणूंना हस्तसम (कायरल/ chiral) रेणू म्हणतात. हस्तसम रेणूची एक रचना औषधी असू शकते तर दुसरी शरीराला हानिकारक. पेनिसिलिनचा रेणू याचे उत्तम उदाहरण आहे.

मुंबई
13 ऑक्टोबर 2022

ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या अल्गोरॅन्ड अनुदान मिळवलेल्या मेगा-एसीइ बहुसंस्थात्मक प्रकल्पात आयआयटी मुंबईचा समावेश

मुंबई
7 सप्टेंबर 2022

अत्याधुनिक पद्धतीने शरीरात औषध वितरण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा व्यापक आढावा 

मुंबई
30 ऑगस्ट 2022

वेगाने बदलणार्‍या क्षीण चुंबकीय क्षेत्राच्या प्रतिमा तयार करण्यासाठी हिऱ्यामधील पुंज दोषांचा वापर 

मुंबई
10 ऑगस्ट 2022

अतिसूक्ष्म प्लॅस्टिक प्रदूषक कणांचे अस्तित्व तपासण्यासाठी मायक्रोवेव्ह्सचा वापर करणारी नवी पद्धत संशोधकांनी शोधली

मुंबई
26 जुलै 2022

मानवी संसाधनांच्या आणि ५जी वर आधारित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व त्याला पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने बहुसंस्थात्मक ५जी चाचणी संच प्रकल्प 

मुंबई
5 जुलै 2022

संशोधकांनी ग्राफीन आणि अल्फा मॉलिब्डेनम ट्रायऑक्साइडच्या मिश्रणाचा वापर करून व्होल्टेज नियंत्रित क्वांटम सर्किट तयार करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.

मुंबई
21 जून 2022

पुंज (क्वांटम) पदार्थ आधारित वॅलीट्रॉनिक्स उपकरणांसाठी सध्याचे उत्पादन तंत्रज्ञान उपयोगात आणू शकणारी नवीन रचना

मुम्बई
24 मे 2022

वासाचा रेण्वीय कंपनांशी संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

मुंबई
26 एप्रिल 2022

भूसर्वेक्षणातून मिळालेला मोठा माहितीसाठा संक्षिप्त करून भूभागाचे थ्री-डी मॉडेल रचण्यासाठी मशीन लर्निंग वर आधारित नवीन सॉफ्टवेअर पद्धतीचा उपयोग