संशोधकांनी द्विमितीय पदार्थांचा वापर करून ट्रान्झिस्टर तयार केला आणि स्वायत्त यंत्रमानवांसाठी त्यावर आधारित अतिनिम्न ऊर्जाचालित कृत्रिम चेतापेशी सर्किट निर्माण केले.

malnutrition

मुंबई
31 ऑगस्ट 2021

शहरी भागातील कुपोषणावर मात करण्यासाठी नवीन वैविध्यपूर्ण व चविष्ट पूरक अन्नाची संशोधकांकडून शिफारस

मुंबई
2 मार्च 2021

बालकांमधील कुपोषण, सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता आणि लठ्ठपणा यांच्या मूल्यमापनासाठी संशोधकांकडून नवीन पद्धतीचा वापर