संमिश्र स्वरूपाचा सच्छिद्र द्राव वापरून औद्योगिक उत्सर्जनातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण आणि त्याचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रुपांतर केले जाऊ शकते.
संमिश्र स्वरूपाचा सच्छिद्र द्राव वापरून औद्योगिक उत्सर्जनातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण आणि त्याचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रुपांतर केले जाऊ शकते.
कार्बन डायऑक्साइडचे संग्रहण करून त्याचे औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त रसायनांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावित प्रयोगाने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या संघाला एक्स-प्राइज कार्बन रिमूव्हल ग्रँड प्राइज स्पर्धेत प्रवेश मिळवून दिला.