अखंड मोठ्या वनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. जैवविविधतेची समृद्धी जपणारी वने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांसमोर तग धरू शकतात आणि आपली आपण परत वाढू शकतात. या प्रकारची वन क्षेत्रे सलग आणि अखंड असतील तर त्यांचे सामाजिक-आर्थिक लाभ दीर्घकालीन असतात.
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी भारतातील मकराणा संगमरवरापासून बनवलेल्या वास्तू सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने उष्णतेमुळे होणाऱ्या क्षयाचे अनुकरण करणारी एक कार्यपद्धती आणि मापन संबंधीचा एक महत्त्वपूर्ण परस्परसंबंध विकसित केला आहे.
Mumbai/