आपत्ती ससज्जता आणि आर्थिक संरक्षणाची दिशा देण्यासाठी राज्याच्या अर्थ नियोजनावर आपत्तीच्या परिणामाचे मूल्यांकन करायला संशोधकांनी डिसास्टर इंटेन्सिटी इंडेक्स (आपत्ती तीव्रता निर्देशांक) वापरला.
Ecology
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी असे जीवाणू शोधले आहेत जे मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करून उपयुक्त पोषक तत्वे उप-उत्पादनाच्या स्वरूपात तयार करतात.
दाटीवाटीच्या शहरी भागांमधल्या इमारतींच्या छतांवर छोटी झाडे लावल्याने पुराची तीव्रता आणि पाणी वाहून जाण्याचे प्रमाण घटते
नवीन प्रजाती भौगोलिक भिन्नता असल्यावरच तयार होतात या प्रस्थापित समजाला भेद देणारे निष्कर्ष काढून, अविभागित भूप्रदेशात प्राणी-पक्ष्यांच्या नवीन प्रजाती निर्माण होण्यामागे पर्यावरणातील संसाधने, जनुके आणि जोडीदाराची निवड यांची भूमिका काय असते याचा अभ्यास आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केला
The first-of-a-kind study has used remote sensing data to quantify long-term soil losses across the entire Western Ghats region.
शहरांतील पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन शाश्वत आणि परिवर्तनशील करण्यासाठी केंद्रीय वितरणाची चालू पद्धत बदलून प्रवर्धित विकेंद्रीकृत प्रणालींबाबत विचार करणे आवश्यक आहे असे नवीन अभ्यास सांगतो.
फळबागांसाठी बांधलेल्या आणि प्लॅस्टिक लावलेल्या शेततळ्यांच्या सामाजिक परिणामाचा आढावा
अतिसूक्ष्म प्लॅस्टिक प्रदूषक कणांचे अस्तित्व तपासण्यासाठी मायक्रोवेव्ह्सचा वापर करणारी नवी पद्धत संशोधकांनी शोधली
मुंबई शहराच्या वेगाने होणाऱ्या विस्तारामुळे या भागातील वन्यजीवांना उरल्यासुरल्या जंगल भागांमध्ये सीमीत रहावे लागत आहे
मदुराईमधील ऐतिहासिक तलावांना पुनः प्रचलित करण्याची आय आय टी मुंबईच्या संशोधकांची शिफारस