क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.

Electrochemical

Mumbai

आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी इलेक्ट्रोलाइटचा +प्रवाह व ज्या पदार्थामध्ये छिद्रे पाडली जातात त्या पदार्थाचे अवशेष काढून टाकण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण करून अल्ट्रासॉनिक-असिस्टेड इलेक्ट्रोकेमिकल डिसचार्ज मशीनिंग (UA-ECDM) प्रक्रिया सूक्ष्मछिद्रांतील अवशेष काढण्याच्या समस्येवर मात करू शकते व त्यामुळे ठिसूळ पदार्थांच्या वस्तूची निर्मिती प्रक्रिया सुधारू शकते हे सिद्ध केले.

Search Research Matters