कर्करोगाच्या एकसारख्या पेशींपेक्षा आकारमान आणि कडकपणामध्ये फरक असलेल्या पेशींच्या समूहांमुळे कर्करोग जास्त वेगाने पसरतो असे संशोधनात दिसून आले.
मंगळावरील प्राचीन नोआकियन कालखंडातील (सुमारे ४०० कोटी वर्षांपूर्वी ) उष्ण-आर्द्र हवामान हळूहळू बदलत जाऊन हेस्पेरियन कालखंडापर्यंत (सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी) शीत व हिमाच्छादित बनले असे तेथील दऱ्यांच्या प्रदेशातील नव्या पुराव्यानुसार सिद्ध झाले.
Mumbai/