बॅंकेच्या व्यवहारांपासून, संरक्षण, संनिरिक्षण व इतर अनेक महत्वाच्या व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यामुळे ही उपकरणे सुरक्षित असणे अतिशय महत्वाचे आहे.
द्रव माध्यमात पोहणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या चालीचे हुबेहूब अनुकरण करणारे, समायोज्य (ट्यून करता येणारे) आणि अचूक प्रकारे ‘रन-अँड-टंबल’ गती स्वयंस्फूर्तपणे निर्माण करणारे रोबोटिक मॉडेल संशोधकांनी यशस्वीरित्या तयार केले.
Mumbai/