क्षणोक्षणीचे निरीक्षण व कामाची संदर्भानुरूप विभागणी करणारे नवीन अल्गोरिदम एकत्र काम करणाऱ्या स्वायत्त रोबॉट्सचे आपापसातील सहकार्य सुधारण्यासाठी प्रभावी.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे संगणक वापरून उपरोधिक विधाने ओळखण्याच्या विविध मार्गांचा अभ्यास करण्यात आला.

Read time: 1 min

आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने शिरेतून रक्त घेण्याआधी शिरेची जागा दर्शवणारे यंत्र तयार केले आहे.

Read time: 1 min

अल्प उत्पन्न गृहयोजनेतील घरांत हवा खेळती नसल्यास रहिवाशांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी केला आहे 

Read time: 1 min

ओतकाम करणार्‍या लघु आणि मध्यम कारखान्यातील ग्रीन सॅंडचा पुनर्वापर करण्यासाठी अत्यंत प्रभावी पर्याय संशोधकांनी विकसित केला आहे.

Read time: 1 min

वीज वितरणासाठी 'गेम थियरी' वापरण्याचे विविध पर्याय भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्राध्यापकांनी मांडले आहेत

Read time: 1 min

द्रवाच्या पृष्ठभागाचे रूपांतर सूक्ष्म थेंबांच्या फवार्‍यात कसे होते ह्याचे नवीन स्पष्टीकरण भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी प्रयोगिक पुराव्यासह सादर केले आहे

Read time: 1 min

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे केलेल्या एका अभ्यासामुळे रेणूच्या पातळीवर पदार्थाची वैशिष्ट्येशोधून काढता येतील.

Read time: 1 min

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी ओडिशाच्या पारादीप बंदराच्या किनारपट्ट्यांवर होणाऱ्या बदलांचे भाकित  केले

Read time: 1 min

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच स्मार्टफोन वापरून त्याची सूचना देऊ शकणारे एक नवीन जीवनरक्षक साधन विकसित केले आहे.

Read time: 1 min

जमिनीच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीमुळे शहरी भागावर असलेले धुक्याचे आवरण विरून जात आहे असे अभ्यासांती उघड झाले आहे.

Read time: 1 min