वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या जलसमस्येवर तोडगा म्हणून भूजलाचा अतिरिक्त उपसा हे दक्षिण भारतातील भूजल पातळी धोकादायक वेगाने खालावण्याचे प्रमुख कारण असल्याचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांचे मत आहे.
भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.
Mumbai/ ऑक्टोबर 30, 2024