मंगळावरील प्राचीन नोआकियन कालखंडातील (सुमारे ४०० कोटी वर्षांपूर्वी ) उष्ण-आर्द्र हवामान हळूहळू बदलत जाऊन हेस्पेरियन कालखंडापर्यंत (सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी) शीत व हिमाच्छादित बनले असे तेथील दऱ्यांच्या प्रदेशातील नव्या पुराव्यानुसार सिद्ध झाले.

Engineering

मुंबई

आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने शिरेतून रक्त घेण्याआधी शिरेची जागा दर्शवणारे यंत्र तयार केले आहे.

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील संशोधकांनी ओडिशाच्या पारादीप बंदराच्या किनारपट्ट्यांवर होणाऱ्या बदलांचे भाकित  केले

मुंबई

सौर पॅनेलच्या ऱ्हासास कारणीभूत असणाऱ्या घटकांचे विश्लेषण करणारे नवीन संशोधन 

मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था येथील शास्त्रज्ञ म्हणतात तापमानवाढ पवनऊर्जा निर्मितीकरिता लाभदायक असेल 

Search Research Matters