केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् (सीसीआरएएस) यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आयुष पुरस्कारांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील एका गटाला दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद् ही आयुष (आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक चिकित्सा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे.
मंगळावरील प्राचीन नोआकियन कालखंडातील (सुमारे ४०० कोटी वर्षांपूर्वी ) उष्ण-आर्द्र हवामान हळूहळू बदलत जाऊन हेस्पेरियन कालखंडापर्यंत (सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी) शीत व हिमाच्छादित बनले असे तेथील दऱ्यांच्या प्रदेशातील नव्या पुराव्यानुसार सिद्ध झाले.
Mumbai/