आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी असे जीवाणू शोधले आहेत जे मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करून उपयुक्त पोषक तत्वे उप-उत्पादनाच्या स्वरूपात तयार करतात.

२०१८ चे काही प्रादेशिक वेचक

Bengaluru
3 Jan 2019
२०१८ चे काही प्रादेशिक वेचक

नवीन वर्ष सुरू झाले असले तरी २०१८ मधील आठवणींमधून बाहेर पडायला वेळ लागणारच! २०१८ मधला आमचा महत्वाचा खटाटोप म्हणजे प्रादेशिक भाषांमधून सुरू केलेले विज्ञानसंबंधी प्रसारण. परकीय भाषेचे बंधन झुगारून लक्षवेधक विज्ञान कथा आता आपल्या भाषेत सर्व दूर पोचू शकतील. कानडी भाषेपासून सुरुवात करत हिन्दी, मराठी आणि आसामी मध्येही साहित्य सादर करत आम्ही मोठी उडी मारली आहे. २०१९ साल आश्वासक दिसतंय आणि हा प्रयत्न वृद्धिंगत करण्यास आम्ही आतुर आहोत. सादर करत आहोत प्रादेशिक भाषांमधील विज्ञानलेखांची एक झलक

मराठी: भारताच्या पश्चिम भागातील लोकांपर्यंत पोचण्याच्या आमच्या प्रयत्नांची सुरुवात आम्ही मराठी भाषेपासून करत आहोत. मराठीतील बहुतांश लेखांच्या केंद्रस्थानी महाराष्ट्रातील संस्थामध्ये झालेले  संशोधन कार्य आहे. त्यावर आधारित काही मराठी लेख

1. पुण्यातील टेकड्यांचे भविष्य – माळरान की वनराई
2. भारतीय कृषि क्षेत्रावर जलवायु परिवर्तनाचा प्रभाव
3. फवाऱ्याचे गुपित
4. पुनर्वापर करता येणाऱ्या अतिस्वनातीत वाहनांसाठी औष्णिक संकल्पन
5. अहो आश्चर्यम् ! संगणकदेखील आता तुमच्या बोलण्यातील उपरोध ओळखू शकेल !

हिन्दी:  देशातील हिंदी बोलणाऱ्या लोकांची लक्षणीय संख्या लक्षात घेता हिन्दी मध्ये विज्ञानसंबंधी प्रसारण करणे ओघाने येतेच. हिन्दी मधले काही छानसे लिहिलेले

1. क्या हम जानते हैं कि भारत में सुपरबग बहुतायत में हैं और क्या हमे इसकी कोई परवाह है?
2. ओनीर - शुद्ध पेय जल की परेशानी का हल सी.एस.आई.आर. के पास
3. स्पिंट्रोनिक्स: उपकरणों को ऊर्जा प्रदान करने लिए इलेक्ट्रॉन चक्रण का उपयोग
4. एकीकृत कचरा प्रबंधन
5. अपर्याप्त वर्षा का सम्बन्ध एरोसोल से जुड़ा है

आसामी : ईशान्येकडील आसाम राज्याच्या या भाषेतील आमच्या सदरीकरणाला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आमच्या आसामी वाचकांचे खूप खूप आभार. या वर्षात अजून खूप गोष्टी घेऊन येऊ! आसामी मधील काही निवडक लेख इथे देत आहोत

1. ভাৰতবৰ্ষত দুটা সময় ক্ষেত্ৰৰ প্ৰাসংগিকতা
2. অসমত বনৰৌৰ চিকাৰ: কাৰণ, পৰিণতি আৰু প্ৰতিকাৰ
3. ব্ৰহ্মপুত্ৰ নদীৰ প্লাৱন-ভূমিৰ ভূ-জলত থকা আৰ্চেনিক, ফ্ল`ৰাইড আৰু ইউৰেনিয়ামে শিশুৰ স্বাস্থ্যত বিৰূপ প্ৰভাৱ পেলাইছে নেকি?
4. বাঁহ গছৰ ফলটোৰ ভিতৰত কি আছে?
5. ঔষধ প্ৰতিৰোধী কেন্সাৰৰ প্ৰতিকাৰৰ দিশত এখোজ

कानडी: प्रादेशिक भाषांमधून विज्ञान प्रसार करण्याची सुरुवात आम्ही कानडी भाषेपासून २०१६ साली केली. या दक्षिण भारतीय भाषेतील आमच्या साहित्याला वाचक आणि वृत्तपत्रे दोघांनी उचलून धरले. कानडी मधले हे काही लेख

1. ಭಾರತೀಯ ದ್ರಾವಿಡ ಭಾಷಾ ಕುಟುಂಬದ ವಯಸ್ಸು ೪೫೦೦ ವರ್ಷಗಳು!
2. ತಾರಾಗಣದಲ್ಲೊಂದು ವಿಶಿಷ್ಟ ದ್ರವ್ಯ ಪತ್ತೆ
3. ಆಹಾರ ಕೋರಿಕೆಯ ಮರ್ಕಟ ಮಾರ್ಗ!
4. ಜೀವವೈವಿಧ್ಯತೆಯ ಒಡಂಬಡಿಕೆ ವರವೇ? ಶಾಪವೇ?
5. a. ಭಾರತದ ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ ಹರಡಿದ 'ಸೂಪರ್ ಬಗ್'ಗಳು!
    b. 'ಸೂಪರ್ ಬಗ್'ಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಜೀವಕ ಮಾತ್ರೆಗಳು ಹಬ್ಬದೂಟವೇ?
    c. ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯಸೇವೆಯು ಕಾಯಿಲೆಗಳನ್ನು ಸೋಲಿಸುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಮರೀಚಿಕೆಯೇ?

पुन्हा एकदा आम्ही आमच्या वाचकांचे आणि अनुवादकांचे आभार मानतो. त्यांच्याच मुळे इंग्रजी भाषेच्या पलीकडे जाऊन दारोदारी विज्ञान पसरवणे आम्हाला शक्य होते आहे.