जलाशयांच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची नोंद व निरीक्षण करणारे आयआयटी मुंबईचे नवे वेब ॲप्लिकेशन - ‘इम्पार्ट’ - हवामानातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त.
Mumbai/ डिसेंबर 5, 2024
वायू प्रदूषणाचे आरोग्यावरील गंभीर दुष्परिणाम भारतातील शहरांत आणि ग्रामीण भागात सारखेच संभवतात असे नवीन संशोधनात आढळले आहे.
पर्यावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर, कृषीविषयक सुयोग्य धोरणांचे पर्याय शोधण्यासाठी वैज्ञानिकांकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागांचे सर्वेक्षण
२०१३ मध्ये ५० हून अधिक अर्भके अट्टपडीमध्ये मरण पावली. केरळ मधील पालक्काड जिल्ह्यातील एक संरक्षित भाग म्हणून याची ओळख आहे. ह्या घटनेने आणि त्यानंतरच्या काही वर्षात झालेल्या मृत्यूंनी इथे राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या आरोग्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. बालमृत्यूदर आणि कुपोषणासारख्या प्राथमिक आरोग्य समस्यांचे वाढलेले प्रमाण याला कारणीभूत होते.
छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ऊर्जा देऊ शकतील अशी सूक्ष्म दहन इंजिन संशोधकांनी विकसित केली आहेत
पुराची जोखीम अधिक असलेल्या गावांसाठी पुराचे पूर्वानुमान वर्तवताना स्थानिक व सार्वत्रिक माहितीचा उपयोग
जल-रोधी साहित्य बनवण्यासाठी संशोधकांनी अळूच्या पानांची रचना अभ्यासली
एका सैद्धांतिक अभ्यासाने दाखवले आहे की पाठोपाठ घेतलेल्या इलेक्ट्रॉन च्या छायाचित्रांच्या मदतीने इलेक्ट्रॉनच्या हालचालीची उत्क्रांती समजून घेता येते
मृदू स्फटिकांच्या प्रवाहातील वेगळेपण संशोधकांनी दाखवले
नव्याने एकाधिकार मिळालेल्या स्वदेशी सीएआर टी-पेशी तंत्रज्ञानामुळे भारतातील रूग्णांना कर्करोगाचा उपचार घेणे आता आवाक्यात