भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.

Technology

मुंबई
27 एप्रिल 2021

धोकादायक ड्रायव्हिंगची परिस्थिती ओळखण्यासाठी संशोधकांनी रस्ते अपघातास कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक समजून घेतले.

मुंबई
20 एप्रिल 2021

अतिघन इलेक्ट्रॉनिक सर्किटची रचना करण्यास उपयुक्त, उत्पादनातील फेरफार लक्षात घेणारे ट्रान्सिस्टरचे  प्रतिमान संशोधकांनी प्रायोगिक निरीक्षणांच्या आधारे सिद्ध केले 

मुंबई
23 मार्च 2021

व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याच्या स्वेदातील मेटाबोलाइट्सच्या पातळीत होणारे बदल जाणून घेण्यासाठी संशोधकांनी धाग्यांवर आधारित सेन्सर विकसित केले.

मुंबई
23 फेब्रुवारी 2021

मलेरियाची तीव्रता पडताळण्याच्यादृष्टीने, प्रथिनांचे गट (पॅनेल) ओळखण्यासाठी संशोधक प्रोटीऑमिक्स आणि मशीन लर्निंगचा वापर करतात.

मुंबई
2 फेब्रुवारी 2021

प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञांना घन पदार्थांतील स्पंदनांच्या अभ्यासासाठी सैद्धांतिक अभ्यासाची मदत

मुंबई
12 Jan 2021

टेनिसच्या खेळात माहिती व प्रसारण तंत्रज्ञानावर भर असतो असे अभ्यासात दिसून आले आहे.

मुंबई
21 जुलै 2020

छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ऊर्जा देऊ शकतील अशी सूक्ष्म दहन इंजिन संशोधकांनी विकसित केली आहेत