जलाशयांच्या पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची नोंद व निरीक्षण करणारे आयआयटी मुंबईचे नवे वेब ॲप्लिकेशन - ‘इम्पार्ट’ - हवामानातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त.

Society

मुंबई
21 नवेंबर 2018

अल्प उत्पन्न गृहयोजनेतील घरांत हवा खेळती नसल्यास रहिवाशांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी केला आहे 

मुंबई
1 ऑगस्ट 2018

जिल्हा पातळीवर केलेल्या एका अभ्यासानुसार जलवायु परिवर्तनामुळे होणार्‍या अनिश्चित पावसाळ्याचा  सर्वाधिक प्रभाव मराठवाडा व विदर्भ क्षेत्रावर पडतो.

Bengaluru
3 Jan 2019

नवीन वर्ष सुरू झाले असले तरी २०१८ मधील आठवणींमधून बाहेर पडायला वेळ लागणारच! २०१८ मधला आमचा महत्वाचा खटाटोप म्हणजे प्रादेशिक भाषांमधून सुरू केलेले विज्ञानसंबंधी प्रसारण. परकीय भाषेचे बंधन झुगारून लक्षवेधक विज्ञान कथा आता आपल्या भाषेत सर्व दूर पोचू शकतील. कानडी भाषेपासून सुरुवात करत हिन्दी, मराठी आणि आसामी मध्येही साहित्य सादर करत आम्ही मोठी उडी मारली आहे. २०१९ साल आश्वासक दिसतंय आणि हा प्रयत्न वृद्धिंगत करण्यास आम्ही आतुर आहोत. सादर करत आहोत प्रादेशिक भाषांमधील विज्ञानलेखांची एक झलक

मुंबई
18 सप्टेंबर 2018

मुंबई आणि कोलकाता जवळ उप-शहरे विकसित करूनही मध्यमवर्गीय परवडणार्‍या घरांपासून वंचित

मुंबई
22 ऑगस्ट 2018

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई ह्यांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की शहरी-ग्रामीण संक्रमण क्षेत्रात संसाधने आणि उपजीविकेची साधने ह्यात मोठ्या प्रमाणात अनपेक्षित बदल होत आहेत.

मुंबई
16 ऑगस्ट 2018

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील अहवालानुसार भारतातील ग्राहक अधिक ऊर्जा कार्यक्षमता असलेल्या वातानुकूलन यंत्रणेसाठी अधिक किंमत मोजायला तयार.

मुंबई
9 फेब्रुवारी 2018

भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई मध्ये केलेला अभ्यास दर्शवतो की एकात्मिक कचरा व्यवस्थापन केल्यास उघड्यावर कचरा टाकण्यामुळे होणारे प्रदूषण  कमी होऊ शकते. 

मुंबई
31 Jan 2018

संशोधक म्हणतात की कचरा डेपोमधील कचर्‍यातून झिरपणार्‍या द्रवाचा उपयोग वीज निर्मिती करिता केल्यास प्रदूषण कमी होईल आणि वीजही निर्माण करता येईल.

मुंबई
1 Jan 2018

नवीन संशोधन दाखवते की भारतीयांची गाडी चालवताना फोनचा  वापर करण्याची सवय अपायकारक असू शकतो