संशोधक म्हणतात की कचरा डेपोमधील कचर्यातून झिरपणार्या द्रवाचा उपयोग वीज निर्मिती करिता केल्यास प्रदूषण कमी होईल आणि वीजही निर्माण करता येईल.
भिंतींसाठी एरेटेड ऑटोक्लेव्हड काँक्रीट ब्लॉक्स सारखे पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांमधले तापमान कमी ठेवून आतले वातावरण सुखद ठेवते.
Mumbai/ ऑक्टोबर 30, 2024