आयआयटी मुंबई आणि टीआयएफआर येथील संशोधकांनी इलेक्ट्रॉन आभ्रामामुळे तयार होणाऱ्या उष्णतेचे रूपांतर विदयुतप्रवाहात करण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक दिले आहे.
क्षयरोगाच्या जीवाणूंच्या बाह्य आवरणात सुप्तावस्थेत झालेल्या बदलांमुळे ते अँटीबायोटिक्स पासून बचाव करून दीर्घकाळ जिवंत राहू शकतात असे संशोधकांना दिसून आले.
Mumbai/